Man Ha Mogra

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपि संसारा येणे नाही
पुनरपि संसारा येणे नाही

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपि संसारा येणे नाही
पुनरपि संसारा येणे नाही

मन हे शेवंती अर्पूनी भगवंती
मन हे शेवंती अर्पूनी भगवंती
मन हे शेवंती अर्पूनी भगवंती

पुनरपि संसृती येणे नाही
पुनरपि संसृती येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपि संसारा येणे नाही
पुनरपि संसारा येणे नाही

मन हे तुळशी अर्पूनी हृषीकेशी
मन हे तुळशी अर्पूनी हृषीकेशी
मन हे तुळशी अर्पूनी हृषीकेशी

पुनरपि जन्मासी येणे नाही
पुनरपि जन्मासी येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपि संसारा येणे नाही
पुनरपि संसारा येणे नाही

तुका म्हणे, ऐसा जन्म दिला, देवा, आ
तुका म्हणे, ऐसा जन्म दिला, देवा
तंया वास व्हावा वैकुंठासी
तंया वास व्हावा वैकुंठासी

पुनरपि संसारा येणे नाही
पुनरपि संसारा येणे नाही
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपि संसारा येणे नाही
पुनरपि संसारा येणे नाही



Credits
Writer(s): Traditional, Kamlakar Bhagwat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link