Nako Nako Mana

नको-नको मना, गुंतू मायाजाळी
नको-नको मना, गुंतू मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया
काळ आला जवळी ग्रासावया

नको-नको मना, गुंतू मायाजाळी
नको-नको मना, गुंतू मायाजाळी

काळाची हे उडी पडेल बा जेव्हा
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा
सोडवी ना तेव्हा मायबाप
सोडवी ना तेव्हा मायबाप

नको-नको मना, गुंतू मायाजाळी
नको-नको मना, गुंतू मायाजाळी

सोडवी ना राजा देशीचा चौधरी
सोडवी ना राजा देशीचा चौधरी
आणिक सोइरी भली-भली
आणिक सोइरी भली-भली

नको-नको मना, गुंतू मायाजाळी
नको-नको मना, गुंतू मायाजाळी

तुका म्हणे, तुला सोडवी ना कोणी
तुका म्हणे, तुला सोडवी ना कोणी
एका चक्रपाणी वाचूनिया
एका चक्रपाणी वाचूनिया

नको-नको मना, गुंतू मायाजाळी
नको-नको मना, गुंतू मायाजाळी
काळ आला जवळी ग्रासावया
काळ आला जवळी ग्रासावया

नको-नको मना, गुंतू मायाजाळी
नको-नको मना, गुंतू मायाजाळी



Credits
Writer(s): Traditional, Kamlakar Bhagwat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link