Tujha Pinga Ga Majha Pinga

तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं
जातो वेशीकी, जातो वेशी
(तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं)
(जातो वेशीकी, जातो वेशी)

(आणतो म्हशी गं, आणतो म्हशी)
(आणतो म्हशी गं, आणतो म्हशी)

तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं
जातो मळ्या गं, जातो मळ्या
(तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं)
(जातो मळ्या गं, जातो मळ्या)

(आणतो शेळ्या गं, आणतो शेळ्या)
(आणतो शेळ्या गं, आणतो शेळ्या)

तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं
घुमघूम घुमतो गं, सईबाई
(तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं)
(घुमघूम घुमतो गं, सईबाई)

(आणतो गायी गं, आणतो गायी)
(आणतो गायी गं, आणतो गायी)

तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं
जातो पुण्या गं, जातो पुण्या
(तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं)
(जातो पुण्या गं, जातो पुण्या)

(आणतो वेण्या गं, आणतो वेण्या)
(आणतो वेण्या गं, आणतो वेण्या)

तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं
जातो वाड्या गं, जातो वाड्या
(तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं)
(जातो वाड्या गं, जातो वाड्या)

(आणतो साड्या गं, आणतो साड्या)
(आणतो साड्या गं, आणतो साड्या)

तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं
गरगर फिरे, हा गरगर फिरे
(तुझा पिंगा गं, माझा पिंगा गं)
(गरगर फिरे, हा गरगर फिरे)

(झुळझुळ झरे गं, आणतो झरे)
(झुळझुळ झरे गं, आणतो झरे)



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link