Gauraichya Maheri

गौराईच्या माहेरी, माहेरी
मांडव घातला मखमखपुरी, मखमखपुरी

लगीन लागलं आंब्यातळी
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
लगीन लागलं आंब्यातळी
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली

टाळ्या-पोळ्या पुरणाच्या पोळ्या
मुलाई जाते सासरी

जाईल तशी जाऊ द्या
खीर-पोळी खाऊ द्या
जाईल तशी जाऊ द्या
खीर-पोळी खाऊ द्या

भिरभिर, भिरभिर आमचा भोंडला
दरवर्षी येऊ द्या
भिरभिर, भिरभिर आमचा भोंडला
दरवर्षी येऊ द्या

भिरभिर, भिरभिर आमचा भोंडला
दरवर्षी येऊ द्या
भिरभिर, भिरभिर आमचा भोंडला
दरवर्षी येऊ द्या

भिरभिर, भिरभिर आमचा भोंडला
दरवर्षी येऊ द्या



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link