Saalam Saalki Tujhi Paalkhi

सालम सालकी तुझी-माझी पालखी
पालखीत बसू, खोबर किसू
सालम सालकी तुझी-माझी पालखी
पालखीत बसू, खोबर किसू

चल गं राधे, बनात गं
चाफ्याचं फुल माझ्या कानात गं
चल गं राधे, बनात गं
चाफ्याचं फुल माझ्या कानात गं

चल गं राधे, बनात गं
चाफ्याचं फुल माझ्या कानात गं

सालम सालकी तुझी-माझी पालखी
पालखीत बसू, खोबर किसू
सालम सालकी तुझी-माझी पालखी
पालखीत बसू, खोबर किसू



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link