Sakal Jhali Utha Utha

सकाळ झाली उठा, उठा
आनंदाची मौज लुटा
आरवतो हा कोंबडा
उठा म्हणे तो जगताला

किलबिल, किलबिल पक्षांची
धांदल झाली सर्वांची
हंबरते हे वासरू धार दुधाची चुरचुरु
गोड गयावर आजीच्या

भजन आरता शेजीच्या
भजन आरत्या शेजीच्या



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link