Jhadachi Ganmat Eka

झाडांची गम्मत ऐका हो जम्मत
मोठ्या बोरीच छोटस पान
छोट्या केळीच मोठं पान
मोठ्या बकुळीच छोटस फूल
छोट्या झेंडूच मोठं फुल

मोठ्या फणसात छोटीशी बी
छोट्या पोफळीत मोठी बी
आमच्या बागेत येऊन जा
गम्मत-जम्मत पाहून जा



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link