Chiuttai Cjiutaai Yeu Ka

चिऊ ताई, चिऊ ताई येवु का घरात?
ये रे बाबा कावळे दादा लवकर ये घरात
घर माझं मोडलं पावसान वारील
मेणाच घर तुझ छान कस राहील?

चिऊ ताई, चिऊ ताई झोपू मी कुठे?
झोप बाबा कावळे दादा कोपऱ्यामध्ये
कळमकुळूम, कळमकुळूम काय खातोस रे?
पोत्यातले हरभरे मी खातो गं

मला दे, मला दे, मला दे जरा
संपले, संपले जातो मी घरा
संपले, संपले जातो मी घरा



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link