Rachila Ras Gopani (From "Sasurwasheen")

मना दारुण रण
रूचिर प्रेमसे झाले
युवती मना दारुण रण
रूचिर प्रेमसे झाले
युवती मना दारुण रण
रूचिर प्रेमसे झाले

केले रणभजना संसारी
असे अमर मी
केले रणभजना संसारी
असे अमर मी

रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥
दारुण रण
रूचिर प्रेमसे झाले

केले रणभजना संसारी
असे अमर मी
केले रणभजना संसारी
असे अमर मी

रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥



Credits
Writer(s): Bathth Paththsule
Lyrics powered by www.musixmatch.com

Link