Ola Paus

रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला
रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला

आला भरभर, गेला झरझर
आला भरभर, गेला झरझर
भरून वाहती नद्या, सरोवर

रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला
रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला

थांब जरासा खेळू आपण
नव्या बीजाचे करूया रोपन
होईल किमया नव्या धरेची
ओढ मला तुज भेटायाची

रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला
रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला

गरगर घेऊ सुरेख गिरकी
झिम्मा फुगडी ओली फिरकी
गरगर घेऊ सुरेख गिरकी
झिम्मा फुगडी ओली फिरकी

वाट पाहते थनाथनांतून
आवड मजला तुझी मनातून

रिमझिम-रिमझिम, हो, पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला
रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला

मंजुळ गाते कोकीळ गाणी
मधुर भासते कानी वाणी
ऐशी जरी आभाळातून
सुंदर हसते धरती राणी

रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला
रिमझिम-रिमझिम पाऊस आला
ओला-ओला न्हाऊन गेला



Credits
Writer(s): Ashok Patki, Rekha Gandewar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link