Hi Vaat Vantun Jate

ही वाट वनातून जाते नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी, पथ एकाकी जेथे
ही वाट वनातून जाते नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी, पथ एकाकी जेथे

स्तब्ध शांतता असेल जेथे, भय कुणाचे नसेल तेथे
स्तब्ध शांतता असेल जेथे, भय कुणाचे नसेल तेथे
इहलोकीच्या सुखचैनीचा मंद सुवास मनमौजीचा
झिडकारूनी ते सर्व लयाचे आक्रंदण त्या क्रुध्द भयाचे

पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी, पथ एकाकी जेथे

आनंदीतल, शीतल वारा नसेल जेथे स्वार्थी कावा
आनंदीतल, शीतल वारा नसेल जेथे स्वार्थी कावा
"मी" पणाला नसेल थारा, सत्य -शांतीचा असे पहारा
शस्त्र दुधारी केवळ शब्द नियती स्तब्ध स्थित प्रारब्ध

पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी, पथ एकाकी जेथे
ही वाट वनातून जाते नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी, पथ एकाकी जेथे



Credits
Writer(s): Tejas Chavan, Shankar Jambhalkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link