Tujhe Te Phulanche - From "Chinu"

तुझे ते फुलांचे, श्रावणी झुल्यांचे
तुझे ते फुलांचे, श्रावणी झुल्यांचे
जांभाळ्यान भाचे दवाच्या दिव्यांचे
दिवस कोवळे गं, दिवस कोवळे
(दिवस कोवळे गं, दिवस कोवळे)

तुझे ते फुलांचे, श्रावणी झुल्यांचे
जांभाळ्यान भाचे दवाच्या दिव्यांचे
दिवस कोवळे गं, दिवस कोवळे
(दिवस कोवळे गं, दिवस कोवळे)

कर्दळी कळ्यांचे, लभाळी लळ्याचे
कर्दळी कळ्यांचे, लभाळी लळ्याचे
न्हाहत्या फुलांचे, वाहत्या झऱ्यांचे
वाहत्या झऱ्यांचे

तुझे ते फुलांचे, श्रावणी झुल्यांचे
जांभाळ्यान भाचे दवाच्या दिव्यांचे
दिवस कोवळे गं, दिवस कोवळे
(दिवस कोवळे गं, दिवस कोवळे)

मोहाच्या मधाचे श्वास पेरणीचे
मोहाच्या मधाचे श्वास पेरणीचे
ओल्या पापणीचे, ऊन झाकणीचे
मनगटी टीचाचे, काचोळी काचाचे
दाटल्या सुगीचे, आतल्या धगीचे
आतल्या धगीचे

तुझे ते फुलांचे, श्रावणी झुल्यांचे
जांभाळ्यान भाचे दवाच्या दिव्यांचे
दिवस कोवळे गं, दिवस कोवळे
(दिवस कोवळे गं, दिवस कोवळे)



Credits
Writer(s): Ashok Patki, Prakash Holkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link