Shabdatlya Swaranchi

शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते
माझ्या मनात तेव्हा गाणे जुळून येते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते

तारूण्य लेवूनी हे लावण्य ये कुठून?
तारूण्य लेवूनी हे लावण्य ये कुठून?
झुकवून पापण्यांचे कुणी पंख पालवू

पायातळी कुणाच्या, कुणी प्राण अंतरिते
माझ्या मनात तेव्हा गाणे जुळून येते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते

गाण्यातले दिवाणे गातात प्रेम गाणे
गाण्यातले दिवाणे गातात प्रेम गाणे
करीती किती बहाणे, किती घालती उखाणे

शब्दातुनी शहाणे ते स्पर्श वेड होते
माझ्या मनात तेव्हा गाणे जुळून येते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते

आलिंगुनी फुलांना जाती कळ्या फुलून
आलिंगुनी फुलांना जाती कळ्या फुलून
पानावरी रंग तयांचा येई साकळून

पंखातल्या नभाला छंदात जाग येते
माझ्या मनात तेव्हा गाणे जुळून येते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते
शब्दातल्या स्वरांची जेव्हा पहाट होते



Credits
Writer(s): Suhasini Inlekar, Rahul Ghorpade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link