Mi Tujha Dolyaat

मी तुझ्या डोळ्यात जेव्हा...
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले

पाहिले ना पाहिले तो पापणीने झाकिले

नकळे मी हासले की नाचले आनंदून
नकळे मी हासले की नाचले आनंदून
ना आठवे जे बोलले काही खुळे मौनातून
ना आठवे जे बोलले काही खुळे मौनातून

मी तुला की तू मला सांग कुणी जिंकिले?
मी तुला की तू मला सांग कुणी जिंकिले?
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले

चाललो वाटेवरी जाहले तारांगण
चाललो वाटेवरी जाहले तारांगण
नाचलो बांधून पायी चांदण्याचे पैंजण
नाचलो बांधून पायी चांदण्याचे पैंजण

मी तुला की तू मला चुंबुन गाणे गाईले
मी तुला की तू मला चुंबुन गाणे गाईले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले

झुले आभाळ भाळी या दिशा मनमोकळ्या
झुले आभाळ भाळी या दिशा मनमोकळ्या
खुलल्या मनकळीच्या पाकळ्या अन् पाकळ्या
खुलल्या मनकळीच्या पाकळ्या अन् पाकळ्या

जिथे नेशील तिथे स्वर्ग माझा यापुढे
जिथे नेशील तिथे स्वर्ग माझा यापुढे
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले

पाहिले ना पाहिले तो पापणीने झाकिले
पाहिले ना पाहिले तो पापणीने झाकिले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले
मी तुझ्या डोळ्यात जेव्हा रूप माझे पाहिले

Credits
Writer(s): Suhasini Inlekar, Rahul Ghorpade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link