Mukt Kele Ja Tula

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी
यापुढे तू कोण आणिक मी कुणी?

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी

श्रावणाच्या गडद हसऱ्या सावल्या
श्रावणाच्या गडद हसऱ्या सावल्या
वाहत्या पाण्या न हटकावे कुणी

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी

त्या तिथे वळणावरी रेंगाळुनी
त्या तिथे वळणावरी रेंगाळुनी
वळुनी पाहील का कशासाठी कुणी?

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी

लाजऱ्या गुलमोहरांचे ते फुलोरे
लाजऱ्या गुलमोहरांचे ते फुलोरे
झेलुनी ह्रदयी झुरावे ना कुणी

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी

पाहुनी कोणास गाताना कुणी
पाहुनी कोणास गाताना कुणी
लोचनी आणु नये पाणी कुणी

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी
यापुढे तू कोण आणिक मी कुणी?

मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी
मुक्त केले जा तुला वचनातुनी



Credits
Writer(s): Suhasini Inlekar, Rahul Ghorpade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link