Kashi Ya Tyaju Padala

कशी या त्यजू पदाला, कशी या त्यजू पदाला
माझ्या कशी या त्यजू पदाला
मम सुभग शुभपदाला, माझ्या सुभग शुभपदाला
माझ्या सुभग शुभपदाला, माझ्या सुभग शुभपदाला
सुभग शुभपदाला

कशी या त्यजू पदाला, कशी या त्यजू पदाला
कशी या त्यजू पदाला

वसे पादयुग जिथे हे, वसे पादयुग जिथे हे
मम स्वर्ग तेथे राहे, माझा स्वर्ग तेथे राहे
माझा स्वर्ग तेथे राहे, स्वर्ग तेथे राहे
कशी या त्यजू पदाला

स्वरलोकी चरण हे नसती, स्वरलोकी चरण हे नसती
तरी मजसी निरयवसती ती, मजसी निरयवसती ती
मजसी निरयवसती ती

नरकही घोर सहकांता
नरकही घोर सहकांता, सहकांता

नरकही घोर सहकांता, हो स्वर्ग मला आता हा
हो स्वर्ग मला आता, स्वर्ग मला आता
कशी या त्यजू पदाला, कशी या त्यजू पदाला
कशी या त्यजू पदाला, माझ्या कशी या त्यजू पदाला
त्यजू पदाला, त्यजू पदाला



Credits
Writer(s): Bai Sundarabai, Kaushal S. Inamdar, V C Gurjar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link