Ravi Mi

रवि मी, रवि मी
रवि मी, रवि मी
रवि मी, रवि मी
हा चंद्र कसा मग मिरवितसे?
हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे?
रवि मी

त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न साधे, त्या जे न साधे

त्या जे न साधे, साधे
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न सा... आ
त्या जे न साधे, आ
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न साधे, त्या जे न साधे
त्या जे न साधे

गगनी, गमे ते साधेचि तव या वदनी अबलाबल
अबलाबल
अबला, आ
अबलाबल नव हे भासे

रवि मी, हा चंद्र कसा मग मिरवितसे लावित पिसे?
रवि मी
रवि मी, रवि मी, रवि मी



Credits
Writer(s): Govindrao Tembe, Kaushal S. Inamdar, K. P. Khadilkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link