Vad Jau Kunala Sharan

वद जाऊ कुणाला शरण गं?
वद जाऊ कुणाला शरण गं?
वद जाऊ कुणाला शरण गं?

वद जाऊ कुणाला शरण?
वद जाऊ कुणाला शरण?
वद जाऊ कुणाला शरण गं?
वद जाऊ कुणाला शरण?

वद जाउं कुणाला शरण? करील जो हरण संकटाचें
करील जो हरण संकटाचें
अगं, मी धरिन चरण त्याचे
अगं सखये

वद जाउं कुणाला शरण?
वद जाउं कुणाला शरण?

बहु आप्त बंधु बांधवां
बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें
प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें
प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें
प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें

अगं, विफल होय साचें

वद जाउं कुणाला शरण?
वद जाउं कुणाला शरण गं?
वद जाउं कुणाला शरण गं?
वद जाउं कुणाला शरण गं?
वद जाउं कुणाला शरण गं?

वद जाउं, वद जाउं, वद जाउं, वद जाउं, वद जाउं
वद जाउं कुणाला शरण?

मम तात जननि मात्र तीं गं
मम तात जननि मात्र तीं बघुनि कष्टती हाल ईचे
न चालेचि कांहिं त्यांचें, सखये बाई

वद जाउं कुणाला शरण?
वद जाउं कुणाला शरण गं?
वद जाउं

जे कर जोडुनि मजपुढें गं
जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे

जे कर जोडुनि मजपुढें
जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे
नाचले थवे यादवांचे
प्रतिकूल होति साचे

वद जाउं कुणाला शरण?
वद जाउं कुणाला शरण?
वद जाउं कुणाला शरण? करील जो हरण संकटाचें
अगं, मी धरिन चरण त्याचे
अगं सखये

वद जाउं कुणाला शरण?
वद जाउं कुणाला, जाउं कुणाला, जाउं कुणाला शरण?



Credits
Writer(s): Annasaheb Kirloskar, Kaushal S. Inamdar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link