Daya Chhaya

दया छाया घे निवारुनीया
प्रभू मजवर कोपला
प्रभू मजवर कोपला

कोपला

(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

ये आफ़ताब, ये माहताब
ये काइनात सब तेरा
शोहोरत का ताज, ग़ुरबत की गाज
सुरताल साज सब तेरा
तेरा तुझे मै सौप दू, कुछ भी नहीं है अब मेरा

(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

वसुधेची रंगभूमी गगनाची यवनिका ही
वाऱ्याची तान फिरली नांदी तिन्ही त्रिकाळी
वसुधेची रंगभूमी गगनाची यवनिका ही
वाऱ्याची तान फिरली नांदी तिन्ही त्रिकाळी

तेजात सूर हसतो, मावळतो सांज काळी
तो चंद्र मागे रुसतो अश्रूची रात्र काळी
हो, बदलून वस्त्र गातो मी हि जीवन गाणी
आनंद गीत गातो, गातो तसा विराणी
खेळात या राजाही मी अन मीच रे भिकारी

(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

श्वासात सूर ताजे, हृदयात ताल वाजे
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
यशकीर्ती ही क्षणाची, विद्या कधी न लाजे
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

उपकार मायबापा
उपकार मायबापा वरदान हे प्रभूचे
हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे
हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे

बदलून वस्त्र गातो मी ही जीवन गाणी
आनंद गीत गातो, गातो तसा विराणी
होऊनी मुक्त उधळेन मी ही सुरासुरांची नाणी

(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

परवरदिगार
परवरदिगार, परवरदिगार
परवरदिगार, परवरदिगार, परवरदिगार

(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)
(परवरदिगार, परवरदिगार)

दया छाया घे निवारुनीया
प्रभू मजवर कोपला



Credits
Writer(s): Bai Sunderabai, Swanand Kirkire, Kaushal S. Inamdar, V. C. Gurjar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link