Kon Mi

कोण मी कोण तू एकमेकांचे
प्रश्न हे अनेकांचे
समजायचं ते समजू दे जाऊ दे

त्याच्यासंगं फिरायला येशील का?
हातात हात तू घालशील का?
लोक तसेच म्हणतील का?
म्हणायचं तर म्हणू दे

मैत्रीच्या नात्याला जागशील का?
हवी तेव्हा टाळी तू मागशील का?
आपल्याकडे चोरून चोरून बघतील का?
बघायचं तर बघू दे जाऊ दे

कधीकधी मनातून वाटतं मला
एक गोष्ट मला तू सांगशील का?
आताशा विचारावंसं वाटत तुला
विचारावंसं वाटलं तर विचारशील का?
मी विचारलं तर मला हो म्हणशील का?
तेव्हाचं तेव्हा बघू दे जाऊ दे



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link