Hey Hey Hey Kay Kela

असं तर ठरलं नव्हतं कधी
मग हे असं कसं होतं व्हायचं
तेव्हा शिकवलं होतं मला
सर्वांशी प्रेमाने वागायचं
कितीही वादळ आलं तरीही
हाताला हात धरून चालायचं
काटे कितीही असले तरीही
प्रेमाच्या गावाला जायचं
पण आज हे होतंय काय
जो तो ओढतोय दुसऱ्याचे पाय
हे हे हे काय केलं
आपण हे काय केलं
प्रेम सारं हे कुठं गेलं

असं म्हणतात
प्रेम कुणावरही करावं
प्रेम प्रेम प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रेमासाठी मरणं हे प्रेम असतं
प्रेमासाठी जगणंसुद्धा प्रेम असतं

पैसा पैसा करता करता गेली घटिका पळत
समुद्र होता आटता आटता एवढंस राहिलं तळं
प्रेमाला शोधता शोधता प्रेमंच झालं खुळं
हरवली प्रेमाची साय कुठं गेलं दानपसाय



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link